Fort Mahuli: संवर्धन व स्वच्छता मोहीम

Fort Mahuli Conservation & Cleanliness Campaign

Fort Mahuli

Hosted by मराठा सिंडिकेट – इतिहासातील महाराष्ट्राचा झंझावात. From 13th to 14th April 2018, at Mahuli Fort, Asangaon.

मोहीमेची रूपरेषा:
१) दिनांक १४/०४/२०१८ रोजी CST To Kasara Train
Cst वरून रात्री ९:२१ ला ट्रेन निघते त्या ट्रेन ने आसनगाव स्टेशन ला उतरावे. (जे सोयीस्कर आपल्याला पडेल त्या station वरून बसने)
२) रात्री ११:३० ला आसनगाव स्टेशन वरून माहुली किल्ल्याच्या पायथ्याला असेलेल्या मंदिराकडे जाण्यासाठी प्रवासाला सुरुवात.
३) रात्री १२:०० ते सकाळी ६:०० वाजेपर्यंत विश्रांती.
४) सकाळी ६ वाजता – न्याहरी (नाश्ता)
५) सकाळी ६:३० वाजता गड चढण्यास सुरुवात.
६) सकाळी ८:३० वाजता – गडपूजन
७) सकाळी ०९:०० वाजेपर्यंत नियोजित कामच्या ठिकाणी पोहचणे व गड संवर्धनास सुरुवात.
८) दुपारी १:०० वाजता – जेवण.
९) दुपारी २:०० वाजता – दुर्गदर्शन
१०) ४:०० वाजता गड उतरण्यास सुरुवात.
११) सायं. ६:०० वाजता पायथ्याशी मोहिमेची सांगता.
१२) सायं. ६:३० वाजता – माहुली किल्ला (पायथा) ते आसनगाव स्टेशन प्रवास
१३) एप्रिल सकाळी लवकर येणार असतील त्यांनी ६ वाजेपर्यंत माहुली किल्ल्याच्या पायथ्याला असेलेल्या मंदिराच्या इथे पोहचणे.

सोबत घेऊन यायचे सामान:
१) एक जोडी कपडे
२) २ लिटर पाण्याची बॉटल
३) औषधे (चालू असल्यास)
४) सुका खाऊ
५) स्पोर्ट शूज
६) चादर
(गरजेच्या आणि कमी गोष्टी सोबत ठेवा त्यामुळे गड चढण्यास त्रास होणार नाही)

मोहिमे मध्ये करावयाची कामे:
१) गडावरील कचरा उचलून खाली आणून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे.
२) महादरवाजा, माहुलेश्वर मंदिर, गुहा आणि गडावरील बिकट अवस्थेत असलेल्या वास्तू साफ करणे.
३) भिंतीवर नावे लिहिली आहेत ती नष्ट करणे.
४) किल्ल्यावरील भिंतीवर आलेले गवत काढणे.

विशेष सूचना:
मोहिमेची फी २०० रुपये आहे.
(आसनगाव – गड पायथा – आसनगाव प्रवास, २ वेळेचा नास्ता आणि चहा व दुपारचे जेवण)

Click here for more information